कॅलिप्सो धून आणि कॉवेन्ट्रीच्या 194

या बळीचा परिपाक … कॅरिबिअन बेटांवरील खेळाडूंच्या संघाने पहिल्याप्रथम इंग्लंडला त्यांच्याच देशातील कसोटी मालिकेत पराभूत केले. फ्रॅंक वॉरेल या सामन्यात खेळाडू म्हणून होते आणि वॉरेल, विक्स आणि वॉल्कॉट ही ‘तिडी’ या मालिकेनंतरच विख्यात झाली.

एग्बर्ट मूरने या विजयानंतर एक लोकगीत लिहिले आणि गायलेही.



लोकगीताचा एक प्रकार आहे. ह्या व्हिक्ट्री कॅलिप्सोचे ध्रुवपद आहे – सेकन्ड टेस्ट अ‍ॅन्ड वेस्ट इंडीज वोन, विद दोज टू लिटल पाल्स ऑफ माइन, रामादीन अ‍ॅन्ड वॅलेन्टाईन. रचयित्याच्या स्वरातील हे लोकगीत इथे उपलब्ध आहे : http://www.youtube.com/watch?hl=en&v=06P0RdZyjT4

— डॉ. आनंद बोबडे

Author