बुझगावणं श्रीकांत पेटकर माणसाला वाटत राहतं पाखरं त्यांना घाबरतात म्हणून पिकात बुझगावणं उभारतात अाळशी माणसाच्या सवयी त्यांना माहीत होतात बुझगावण्याच्या अंगाखांद्यावर पाखरं मस्त खेळत राहतात. छानपैकी दोस्ती करतात.... -- श्रीकांत पेटकर Save to Read Laterमाणसाला वाटत राहतं पाखरं त्यांना घाबरतात म्हणून पिकात बुझगावणं उभारतात अाळशी माणसाच्या सवयी त्यांना माहीत होतात बुझगावण्याच्या अंगाखांद्यावर पाखरं मस्त खेळत राहतात. छानपैकी दोस्ती करतात…. — श्रीकांत पेटकर Author sachingadkarisachingadkari श्रीकांत पेटकर