मैक मोहन यांचे खरे नाव मोहन माखीजानी होते. त्यांचा जन्म २४ एप्रिल १९३८ रोजी झाला. आपल्या करीयरची सुरवात १९६४ मध्ये ‘हकीकत’ या चित्रपटापासून केली. 'शोले' सिनेमात सांभा भूमिका साकारून लोकप्रियता मिळवणा-या मॅक मोहन यांनी यांनी जवळपास २१८ सिनेमांत काम केले होते. अमजद खान यांनी विचारलेला ‘अरे ओ सांभा, कितना इनाम रखा है सरकार हम पर? व मैकमोहन यांनी दिलेले उत्तर ‘पूरे पचास... हा डायलॉग अजूनही फेमस आहे. त्यांनी ७० आणि ८० च्या दशकात 'डॉन', 'कर्ज', 'जंजीर', 'रफू चक्कर', 'शान' आणि 'खून पसीना'सारख्या सिनेमांत काम खलनायक म्हणून काम केले होते. मॅक मोहन यांचे १० मे २०१० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे. ९४२२३०१७३३ संदर्भ. इंटरनेट
मैक मोहन यांचे खरे नाव मोहन माखीजानी होते. त्यांचा जन्म २४ एप्रिल १९३८ रोजी झाला. आपल्या करीयरची सुरवात १९६४ मध्ये ‘हकीकत’ या चित्रपटापासून केली. ‘शोले’ सिनेमात सांभा भूमिका साकारून लोकप्रियता मिळवणा-या मॅक मोहन यांनी यांनी जवळपास २१८ सिनेमांत काम केले होते. अमजद खान यांनी विचारलेला ‘अरे ओ सांभा, कितना इनाम रखा है सरकार हम पर? व मैकमोहन यांनी दिलेले उत्तर ‘पूरे पचास… हा डायलॉग अजूनही फेमस आहे. त्यांनी ७० आणि ८० च्या दशकात ‘डॉन’, ‘कर्ज’, ‘जंजीर’, ‘रफू चक्कर’, ‘शान’ आणि ‘खून पसीना’सारख्या सिनेमांत काम खलनायक म्हणून काम केले होते. मॅक मोहन यांचे १० मे २०१० रोजी निधन झाले.