भाकरी – चारोळी

आज मिळाली रोजंदारी
खाऊ घरी भाजी-भाकरी

जाता महागाईच्या बाजारी
स्वप्न टांगलं खुंटीवरी

-- सौ.माणिक (रुबी)



आज मिळाली रोजंदारी
खाऊ घरी भाजी-भाकरी

जाता महागाईच्या बाजारी
स्वप्न टांगलं खुंटीवरी

— सौ.माणिक (रुबी)

Author