बीटाची कोशिंबीर पूजा प्रधान सर्वप्रथम बीट उकडवून, सोलून व किसून घेणे. त्यात हिरवी मिरची बारिक करुन घालणे. साखर, मीठ, दही व थोडी कोथिंबीर घालून ढवळून घेणे. Save to Read Laterसाहित्य : बीट, हिरवी मिरची, कोथिंबीर, दही, साखर आणि मीठ. कृती : सर्वप्रथम बीट उकडवून, सोलून व किसून घेणे. त्यात हिरवी मिरची बारिक करुन घालणे. साखर, मीठ, दही व थोडी कोथिंबीर घालून ढवळून घेणे. Author sachingadkarisachingadkari पूजा प्रधान