बीज – वृक्षाचे चक्र कुणाचे ?

सुक्ष्म बिजाचे रोपण करतां, वृक्ष होई साकार

कोण देई हा आकार ? १

तूं तर दिसत नाही कुणाला, घडते मग कसे ?

कोण हे घडवित असे ? २

प्रचंड शक्ती देऊनी बीजाते, प्रचंड करितो वृक्ष

कोण देई ह्यांत लक्ष ? ३

त्याच वृक्ष जातीचे गुणही येती, रुजलेल्या त्या बीजांत

ही किमया असे कुणांत ? ४

तोच वृक्ष वाढूनी फळे देतो, फळांत असते बीज

फिरवी कोण चक्र सहज ? ५

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →