अविनाश नारायण भिसे

निवृत्त संचालक-कॅन्सर रिसर्च सेंटर, मुंबई.



(जन्म १९३८)
पीएच.डी. (उपयोजित जीवशास्त्र)
निवृत्त संचालक-कॅन्सर रिसर्च सेंटर, मुंबई. रक्ताच्या आणि मुखाच्या कर्करोगावर संशोधन, कर्करोग संशोधन केंद्राचे विस्तारीकरण करुन
अॅशट्रेक संस्थेची नव्या मुंबईत उभारणी

७, युगप्रभात सोसायटी, शितलादेवी मंदिर रस्ता,
माहिम, मुंबई ४०००१६, फोन : २४४६७३५६

माहितीस्त्रोत – (म.वि.प.चा.) विज्ञानतंत्रज्ञान कोश

Author