परीस…
Category:
नॉस्टॅल्जिया लेखसंग्रहCategory:
नॉस्टॅल्जिया लेखसंग्रहCategory:
साहित्य - ललितयुगानुयुगांपूर्वी (आता असंच म्हणायला हवं- १४ महिने चित्रपटगृहातील पडदा आणि नाटकाचा रंगमंच पाहिला नाही) पुण्याच्या बालगंधर्वला ” बाबला अँड हिज ऑर्केस्ट्रा “ला गेलो होतो दोन कारणांसाठी
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानकासवांच्या सातही प्रमुख प्रजाती सध्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. म्हणूनच त्या प्राणिसंवर्धन आणि संरक्षण कायद्याच्या परिघात येतात. समुद्री कासवांना पकडणे बेकायदेशीर आहे.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteकेशवराव भोळे यांनी इ.स.१९३३ साली ’नाट्यमन्वंतर’ नावाची नाट्यसंस्था काढली. त्या संस्थेने रंगमंचावर आणलेल्या ’आंधळ्यांची शाळा’या नाटकाचे त्या काळी शंभराहून अधिक प्रयोग झाले होते. पहिला प्रयोग मुंबईच्या रिपन थिएटरात १जुलै १९३३ रोजी झाला.
Category:
लेखसंग्रहसंयुक्त महाराष्ट्र निर्मितीचा सर्वप्रथम ठराव करण्यात आला तो 1946 च्या बेळगावात झालेल्या साहित्य संमेलनात! पुढे संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली. समितीच्या आंदोलनातून महाराष्ट्राची निर्मिती झाली, परंतु ती संयुक्त महाराष्ट्राची नव्हती, तर अपूर्ण महाराष्ट्राची!
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाCategory:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाCategory:
साहित्य - ललिततिला मी पहिल्यांदा माझ्या घरातूनच म्हणजे गॅलरीतून पहिले, चार चौघीसारखी ती , कुठे काम करते , काय करते त्यावेळी माहित नव्हते. आमच्या घरच्यांना माहीत होते.
Category:
साहित्य - ललितमाझा मित्र म्हणाला होता- ” अरे, एकच प्याला जुनं झालं पण कोणी दारू पिणं सोडलं का?” सगळंच मेक बिलिव्ह !
Category:
साहित्य - ललितआवाज कि दुनिया के दोस्तो’…हा आवाज आमच्या पिढीने रेडिओ सिलोन वर अनेक वेळा ऐकला आहे तो आवाज.
Copyright © 2025 | Marathisrushti