सिनेसंगीताच्या सुवर्णयुगाचे प्रतिनिधी अमीन सायानी
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteअमीन सायानी यांचा पूर्ण परिवार स्वातंत्र्यसंग्रामाशी जोडला गेला होता. महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार पटेल आणि मौलाना आझाद हे चार प्रमुख नेते त्यांच्या परिवाराला व्यक्तिश: ओळखत होते त्यांच्या वडिलांचे काका रहेमतुला सायानी साहब गांधीजींचे निकटचे स्नेही होते.