शेतकऱ्यांचा धावा
Category:
अवर्गिकृत
June 24, 2022
Category:
अवर्गिकृत
June 24, 2022
Category:
साहित्य - ललितझुरळं अन् पाली ह्या काही शोभेच्या वस्तू नव्हेत. पण बाजारात त्या प्लॅस्टिकच्या मिळतात आणि काही लोक हौसेनं त्या आपल्या घराच्या भिंतीवर सजावट म्हणूनही लावतात. आता कोणाला काय आवडेल आणि कशात कला दिसेल ते सांगणे कठीणच!
मग असे असूनही माझ्या घरात प्लॅस्टिकचे झुरळ आणि तेही अगदी भिंतीवरच्या दिव्याखाली ठळकपणे दिसेल असे मी का लावले आहे असे तुम्ही विचाराल. पण मी हे ‘झुरळ’ लावले आहे ना त्याचा आणि गृहसजावटीचा काही संबंध नाही! ती एक आठवण आहे.
June 23, 2022
Category:
लेखसंग्रह
June 23, 2022
Category:
लेखसंग्रहराम हा पूर्णपुरुष आहे. तो एका वचनाधीन राज्यकर्त्यांचा अज्ञाधारक पुत्र आहे. ज्या कैकयीमुळे त्याला थोडंथोडकं नव्हे तर चौदा वर्ष वनात जावं लागलं अशा आईविषयी कणभरही मनात किंतू, राग न धरणारा मुलगा आहे. तो एकपत्नीव्रत घेतलेला निष्ठावंत पती आहे.
June 23, 2022
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 23, 2022
Category:
लेखसंग्रहलेखिका इतिहासाच्या शिक्षिका असून शिवकालीन इतिहासाच्या अभ्यासक, गडदुर्गांच्या मार्गदर्शक आणि व्याख्यात्या आहेत.
June 23, 2022
Category:
अवर्गिकृतइंग्रजी सैन्याने अरकोट च्या नावबाबरोबर मिळून शिवगंगा च्या राजाची हत्या केली. आपल्या पतीच्या हत्येनंतर स्वतःच्या आणि आपल्या मुलीच्या बचावासाठी तसेच आपले राज्य परत मिळविण्यासाठी राणी वेलु नाचियार ८ वर्ष भूमीगत होती पण शांत बसली नाही. तिने विरुपाची येथील पलायकारर गोपाल नायक्कर, हैदर अली, राजे म्हैसूर आणि इतर राजांच्या सहाय्याने आपल्या सेनेचे गठन केले, ५००० चे सैन्य आणि दारुगोळा जमा करून तिने जोरदार लढा देऊन आपले राज्य परत मिळवले.
June 23, 2022
Category:
कथा साहित्य - ललित
June 23, 2022
Category:
लेखसंग्रहगिरगावमधील समृद्ध आयुष्य अनुभवताना तिथल्या शाळांतून माझ्यावर चांगले संस्कार झाले. माझ्या तीन शाळा झाल्या. चिकित्सक शाळेमध्ये गेल्यावर माझ्या कलागुणांकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन बदलला. शाळेतल्या काळात नाटक पाहण्यासाठी वडिलांनी आवड लावली.
June 23, 2022
Category:
लेखसंग्रहपहाटक्षणांमधील सुंदरता, भुरळ, जादू, उत्साहवर्धक जोम आणि प्रेरणा लोळण्यात/पेंगण्यात/आळसात वाया मी घालवू नये. उलट मला माझ्या उरलेल्या आयुष्यात हे पहाटेचे ” अधिकचे ” जीवन सामावून घेऊ देत.
June 23, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti