नंदराज जटयात्रा – भाग 1
Category:
साहित्य - ललित
July 29, 2022
Category:
साहित्य - ललित
July 29, 2022
Category:
अवर्गिकृतराणीने आपल्या प्रजाजनांनमध्ये स्वातंत्र्याचे बीज पेरले होते. इंग्रजी राजवटी विरुद्ध काम सुरू केले होते, शेतसारा इंग्रजांना न देण्याचा हुकूम काढला होता. प्रजा आणि आसपासचे छोटे छोटे राजे देखील राणी च्या नेतृत्वा खाली इंग्रजांना परतवून लावायला तयार झाले होते. १८५७ चे समर शिंग फुंकले गेले होते.
July 29, 2022
Category:
लेखसंग्रह१९६५ साली आजीच्या आग्रहाखातर वडिलांनी आई,मी आणि धाकटा भाऊ यांच्या समवेत पहिली कुलदेवतेची यात्रा योजिली तेव्हा भुसावळ-तुळजापूर हा द्राविडी (का द्रविडी) प्राणायामी प्रवास होता.
July 29, 2022
Category:
साहित्य - ललित
July 29, 2022
Category:
कथा साहित्य - ललितविजय कोकणातील त्याच्या गावी जाऊन माघारी आला तरी त्याचा पाय काही दुखायला थांबला नव्हता. विजयला आता त्याच्या पायाची खूपच चिंता वाटू लागली होती. कारण अजूनही त्याला पाय खेचत चालावे लागत होते आणि पायऱ्या चढता उतरताना प्रचंड त्रास होत होता. त्याने इंटरनेटवर त्याच्या गुरूंचे त्याचे या महिन्याचे राशी भविष्य पाहिल्यावर त्याच्या लक्षात आले की येणारा काळ जरी त्याच्यासाठी संघर्षाचा असला तरी यश घेऊन येणारा आहे. त्यामुळे विजय थोडा आनंदातच होता. त्यात तो जो नवीन उद्योग सुरू करण्याच्या विचार करत होता म्हणजे! त्याची छोट्या तत्वावर त्याने सुरुवातही केली होती.
July 29, 2022
Category:
कथा साहित्य - ललित
July 29, 2022
Category:
साहित्य - ललितठरवल्याप्रमाणे काका मॅडम बुदिमाला रॅगदे यांच्या घरी गेले. त्या मुंबईच्या प्रख्यात लोखंडवाला कॉम्प्लेक्स या अतिउच्चभ्रू वसाहतीत एका पॉश इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावर, पेंट हाऊसमध्ये राहत होत्या. प्रथम कॉम्प्लेक्सच्या चौकीतून रखवालदाराने मॅडमशी संपर्क साधून खात्री केली आणि मगच काकांना आत सोडले. स्वत: बुदिमालाबाईंनीच त्यांचे स्वागत केले. त्यांचा एकंदर अवतार गंगूबाई नॉनमॅट्रिक छाप गोलमटोल, गुबगुबीत होता पण वेष मात्र अगदी अप टू डेट होता.
July 28, 2022
Category:
लेखसंग्रह
July 28, 2022
Category:
साहित्य - ललितवेसाव्याला जाणाऱ्या त्या रस्त्याला तिथे दोन फाटे फुटायचे. एका फाट्यावर कांही टुमदार एक मजली बंगले होते तर दुसरा रस्ता स्मशानाकडे जायचा. त्याच्या वाटेतल्या दोन गल्ल्या अंधेरी जवळच्या छोट्या आंबोली गांवाकडे जायच्या. तिथेही थोडे बैठे बंगले होते. दोन्ही फाटे परत एक झाले आणि अर्धा किलोमीटर चाललो की डाव्या बाजूला एक जुनं पडकं बांधकाम दिसायचं. बांधकाम कसलं तो एक भग्नावस्थेतला चौथरा होता फक्त. त्या पडक्या भग्नावस्थेतील चौथऱ्यालाच आम्ही ‘ज्ञानदेवाचं भिंताड’ म्हणत असू.
July 28, 2022
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 28, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti