दामोदर आत्माराम मोकाशी
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteपेण तालुक्यात सर्वत्र अण्णा मोकाशी या नावाने ओळखले जाणारे हे गृहस्थ म्हणजे पेणचे सार्वजनिक काकाच म्हणावयास हरकत नाही.
June 1, 2010
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteपेण तालुक्यात सर्वत्र अण्णा मोकाशी या नावाने ओळखले जाणारे हे गृहस्थ म्हणजे पेणचे सार्वजनिक काकाच म्हणावयास हरकत नाही.
June 1, 2010
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteजन्म महाड येथे, मूळ गाव – महाड, जि. रायगड, शालेय शिक्षण – महाड येथेच झाले. ऐन तरुणपणी देवलांच्या रॉयल सर्कसमध्ये तारेवरती रिंग सायकल चालविणे व वाघ सिंहाचे रिंग मास्टर म्हणूनही अल्पकाळ कामगिरी केली.
June 1, 2010
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteपेणच्या मांगरुळ गावच्या इनामदारांपैकी एक. सन १९०८ साळी श्री.धारकर यांच्या बंगल्यावरील हत्यारे चोरुन नेण्याचा आरोप त्यांचे बंधू दामोदर आत्माराम मोकाशी व प्रभू समाजांतील इतर तरुणांवर आला होता.
June 1, 2010
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteपनवेल मधील स्वातंत्र्यलढ्यामध्ये भाग घेतलेले श्री. गजानन नीळकंठ गुप्ते हे त्या वेळच्या प्रसिद्ध व नावाजलेल्या कै. नीळकंठ गुप्ते यांचे चिरंजीव.
June 1, 2010
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteपनवेल येथील कै. विश्वनाथ मार्तंड दिघे यांना सन १९३० साली परदेशी मालावर बहिष्कार टाकण्याच्या कृत्या बद्दल सहा महिने सक्त मजूरीची शिक्षा झाली तेव्हा ते विद्यार्थी दशेत होते.
June 1, 2010
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteसमाजवादी पक्षाचे कट्टर कार्यकर्ते श्री. वसंतराव नाचणे यांनी कै. दत्ताजी ताम्हणे यांच्या बरोबर खेडोपाडी खूप काम केले.
June 1, 2010
Category:
साहित्य - ललिततू मला आताच असे उडवून लावू नकोस… कदाचित या जगात मी महान कार्य करून दाखवेन. मी तुझ्या प्रेमाचे बीज आहे. मला तुझ्या पोटी जन्म घेऊ दे! या फुलाला फुलू दे, आई! हे बघ- मी नाजूक, कोवळ्या हातांनी तुला विनवणी करते. मला समजून घे. मला वाचव, आई! आता पपा येतीलच तुला क्लिनिकमध्ये घेऊन जाण्यासाठी! तू त्यांना नकार दे! माझी शप्पथ आहे तुला! त्यांना तू समजावून सांग! माझी हत्या करण्यासाठी कोठेही जाऊ नकोस! त्यांनी तुला क्लिनिकला नेलेच बळजबरीने, तरीसुद्धा तू परत घरी निघून ये, आई! मी इवलासा श्वास घेऊन जगत आहे. माझे जीवन तू हिसकावून घेऊ नकोस! मला निर्दयपणे मारू नकोस आई! आई, हे तू कधीच करू नकोस!
June 1, 2010
Category:
अवर्गिकृतशिक्षण तसेच करिअरमधील यशाच्या बाबतीत हल्ली मुलीच मुलांपेक्षा जास्त आघाडीवर दिसतात. याची कारणं काय, हे जाणून घेण्यासाठी दूरदर्शनवर झालेल्या एका महाचर्चेतील चर्चित मुद्द्यांचा परामर्ष घेणारा आणि यासंदर्भात आणखी काही वेगळे मुद्दे मांडणारा लेख-
June 1, 2010
Category:
अवर्गिकृतअशा या विवाहांमध्ये आणखी एक विशेष आढळतो, तो म्हणजे यातील बरेचसे विवाह हे आंतरजातीय किवा आंतरप्रांतीय प्रेमविवाह आहेत. म्हणजे समाजपरिवर्तनाकडे जाणारे हे अजून एक पाऊलच म्हणावे लागेल.
June 1, 2010
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनविषवृक्षाला विषारी फळे येऊ लागली तर त्यात एवढे दचकण्यासारखे काय आहे? जीवनार्थ संपून अनर्थ माजू लागला तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काय आहे? अजूनही जमिनीची मशागत तर आपणच करतो आहोत ना…!
June 1, 2010
Copyright © 2025 | Marathisrushti