आमचे एकमार्गी जागतिकीकरण!
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनपृथ्वीच्या परिभ्रमण आणि परिवलनाचा वेग हजारो वर्षांपूर्वी होता, तसाच आजही आहे.याचाच अर्थ काळाची दैनिक गती कायम आहे, परंतु अलीकडील काळात जग मात्र झपाट्याने बदलत आहे. माणसाचे जीवनमान, विचार, भाषा, सांस्कृतिक जडणघडण दिवसागणिक बदलत आहे.