अवर्गिकृत

पाताळ मोहीम

Category:

 

चीलीत गेले 69 दिवस दोन हजार फूट खोल (म्हणजे अर्धा मैल) खाणीत 33 खाण कामगार अडकून पडले होते. त्यांना अक्षरश: पाताळातून बाहेर काढावे लागले. त्यासाठी सारा देश एक झाला. जगातली सर्वात आधुनिक साधने आणि यंत्रे वापरून आणि सर्वात आधुनिक तंत्र वापरून त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते. या लढ्याची ही रंजक कथा.

  October 20, 2010


अवर्गिकृत

आनंदी आनंद | नाट्यप्रयोग | एक हास्य यात्रा

Category:

 

“आनंदी आनंद” हे एक कौटुंबिक नाटक, कुटुंबातील प्रत्तेकाने सामील व्हाव अशी एक ‘हास्य यात्रा’.

शेजाऱ्यांनी मला हसून हसून जाम बेजार केल. मला मध्ये त्यांना सांगावस वाटल, “काका आपण आपल राक्षसी हास्य आवरल तर मला या नाटकाचे संवाद ऐकू येतील”

  October 20, 2010


लेखसंग्रह

ऑक्टोबर २० – सीमाप्रेमी सरदार आणि नजफगढचा नवाब

Category:

 

१९६३ : कालपरवा द ग्रेट इंडीयन लाफ्टर चॅलेंजमध्ये विनोद पूर्ण होण्याआधीच हसणार्‍या नवजोतसिंग सिद्धूचा जन्म. त्याच्या उमेदीच्या काळात सिद्धूने जगभरातील फिरकीपटूंची झोप उडविली होती.

१९७८ : भारताच्या पहिल्या कसोटी त्रिशतकवीराचा जन्म. कारकिर्दीच्या सुरुवातीसच ज्याची सचिन तेंडुलकरशी तुलना केली गेली तो वीरेंद्र सेहवाग दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पदार्पणातच शतक ठोकून प्रकाशात आला.

  October 18, 2010


लेखसंग्रह

ऑक्टोबर २१ – गोइंग, गोइंग, गॉन आणि उमदा उल्येट

Category:

 

१९४० : जेफ्री बॉयकॉटचा जन्म. त्याची प्रतिभा आणि तंत्र याबाबत कुठेही दुमत नाही पण त्याच्या अप्पलपोटेपणामुळे क्रिकेटविश्वात त्याच्याबद्दल विविध मते आढळतात.

१८५१ : यॉर्कशायरच्या जॉर्ज उल्येट या उमद्या अष्टपैलू खेळाडूचा जन्म. त्याची २४ ही त्या काळातील सरासरी तो काळ पाहता आजमितीच्या ४८ पेक्षा चांगली आहे.

  October 18, 2010


लेखसंग्रह

ऑक्टोबर २२ – मॅकोची मजा आणि ब्रेशॉचे ‘दस्कट’

Category:

 

१९८३ : मॅकोच्या आयुष्यातील संस्मरणीय दिवस. कानपूरमध्ये भारताविरुद्ध माल्कम मार्शलने ९२ धावा काढून सर्वोच्च कामगिरी तर नोंदविलीच पण पहिल्याच हप्त्यात गोलंदाजी केली ८-५-९-४.

१९६७ : इअन ब्रेशॉ (ब्रॅडशॉ नाही) या पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजाने ‘दस्कटाचा’ मान मिळविला- व्हिक्टोरियाचे दहाच्या दहा गडी बाद केले.

  October 18, 2010


लेखसंग्रह

ऑक्टोबर २३ – बेरकी जार्डिन आणि डॉक्टर गेले…

Category:

 

१९०० : शरीरवेधी गोलंदाजीच्या आविष्कारकर्त्याचा जन्म. १९१५ : क्रिकेटमधील सर्वात विख्यात दाढीचे मालक असलेल्या डॉक्टर विल्यम गिल्बर्ट ग्रेस यांचे वयाच्या सदुसष्टाव्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

  October 18, 2010


लेखसंग्रह

ऑक्टोबर २४ – रजाचा छोटासा विक्रम आणि दोन अंकी बंधू-पुराण

Category:

 

१९९६ : सर्वात छोट्या कसोटीवीराचे पदार्पण. नाकाखाली वारीक सुतासारखी मिसरूडे दिसत असणार्‍या हसन रजाचे वय १४ वर्षे २२७ दिवस इतके होते.

  October 18, 2010


लेखसंग्रह

ऑक्टोबर २५ – शहारविणारे शतक आणि झहीद-जावेद

Category:

 

१९८२ : सर्वात कमी चेंडूंमध्ये झळकाविले गेलेले प्रथमश्रेणीतील निर्विवाद (आणि सर्वमान्य) शतक. व्हिक्टोरियाविरुद्ध अडलेडमध्ये डेविड हूक्सने अवघ्या ३४ चेंडूंमध्ये शतक काढले.

  October 18, 2010


कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

पृथ्वीचे प्रेमगीत

Category:

 

पृथ्वीचे प्रेमगीत ही कुसुमाग्रजांची एक निसर्गवत्सल, स्थल-कालातीत आणि नितांतसुंदर रचना आहे. ही कविता अन्यभाषिकांपर्यंत पोहचविण्याचा हा प्रयत्न. या हिंदी भाषांतराचे ‘कवितापण’ वाढविण्याच्या दृष्टीने बदल सुचवावेत अशी प्रार्थना.

  October 18, 2010