पावसाशी वायदा
Category:
अवर्गिकृत
November 12, 2010
Category:
अवर्गिकृत
November 12, 2010
Category:
अवर्गिकृतभारतातील विशेषत: ग्रामीण भागातील रोजगाराचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होताना दिसतोय. या एका गोष्टीचे विविधांगी दुष्परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होत आहेत. यामुळे एकूणच तिथल्या स्थानिक नागरिकाचे जीवनमानही खालावले आहे. पण या समस्येवर तंत्रज्ञान हा क्रांतीकारी उपाय ठरू शकतो.
November 11, 2010
Category:
अवर्गिकृतराजकारण्यांनो जागे व्हा! ही जी काय तुमची भोंदुगिरि चालली आहे ती थांबवा नाहीतर नेता या नावालाच एक दिवस लोकं शेण फासतील. याच्यामागचं जे राजकारण असेल ते असो पण गरिबांना लुटु नका. पंचपक्वानांनी जर रोज जेवत असाल तर, त्या तुमच्या थाळीत पाच भुकेले पोट भरतील हे लक्षात ठेवा.
November 11, 2010
Category:
अवर्गिकृतप्रत्येक प्रेमात पडलेल्या वक्तीला असंच वाटतं
November 11, 2010
Category:
लेखसंग्रहअखेरच्या पाच सामन्यांमधील त्यांचा धावांचा योग १००८ एवढा येतो. पाच सामन्यांमधून हजाराच्यावर धावांचा रुसींचा हा विक्रम चाळीस वर्षांहून अधिक काळ टिकला. वयाची उणीपुरी २० वर्षेही झालेली नसताना त्यांनी हा पराक्रम केला हे विशेषच ! समकालीन सलामीचे फलंदाज चेंडू अडवून काढण्यात आणि शक्य तितके चेंडू सोडून देण्यात धन्यता मानत असताना आणि मधल्या फळीतील फलंदाज डावाच्या संयमी बांधणीला महत्त्व देत असताना रॉय यांनी आक्रमक फलंदाजी करीत आपला वेगळेपणा सिद्ध केला.
November 11, 2010
Category:
अवर्गिकृतप्रेम करणं फाज सोपं असतं पण टिकवणं फार कठीण
November 11, 2010
Category:
साहित्य - ललितविक्रमादित्य आणि सिंहासन चार पुतळी- सिंहासन बत्तीसी जुनी गोष्ट – काळ बदलला, नैतिक मुल्येही बदलली – विसाव्या शतकातली सिंहासन चार पुतळी
November 11, 2010
Copyright © 2025 | Marathisrushti