Articles by sachingadkari
सोनीयांही एक दिवस “जय महाराष्ट्र” म्हणतील.
Category:
अवर्गिकृतमी ब-याच दिवसापासुन विवीध प्रकारचे लिखान करतो, आपल्यालाही बरे वाटल्यास प्रसीध्द करावे.
November 27, 2010
प्रेम आणि भोळेपणा – भाबडेपणा
Category:
लेखसंग्रहकर्तृत्वानेच मिळव यश.. विश्वासान जीवनात कर यशाला वश
November 26, 2010
नोव्हेंबर २७ : सुरेश कुमार रैना
Category:
लेखसंग्रहविक्रमी एदिसा खेळल्यानंतर कसोटी पदार्पण करून, पदार्पणात शतक झळकावणारा सुरेश रैना
November 26, 2010
चार सीमचा मोबाईल फोन 4 SIM Mobile
Category:
अवर्गिकृतआत्तापर्यंत तुम्ही एक, दोन व जास्तीतजास्त तीन सिमकार्डचे मोबाईल फोन पहिले असतील.पण आता ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल असा चार सीमचा एक मोबाईल फोन आता मार्केटमध्ये आला आहे. GFive या चायनाच्या कंपनीने GF 90 4 SIM नावाने हा मोबाईल मार्केटमध्ये उतरवला आहे. हा केवळ चार सिमचा मोबाईल नसून त्यात उत्तम मल्टीमिडीया फिचर्सही समाविष्ट केलेली आहेत.
November 26, 2010
पैसा झाला मोठा
Category:
परिचय – परिक्षण साहित्य - ललितसतराव्या-अठराव्या शतकात नाणी वा कागदी नोटांच्या स्वरूपातला पैसा आजच्याप्रमाणे सरसकट वापरात नव्हता. अनेक आर्थिक व्यवहार वस्तूंच्या प्रत्यक्ष देवाण-घेवाणीतून केले जात. सोन्या-चांदीच्या नाण्यांचा उपयोग मुख्यत: व्यापारी आणि राजांपुरता मर्यादित असे. आजच्या प्रमाणे प्रत्येक गोष्टीचे, वस्तूचे, सेवेचे मोल पैशांत करण्याची पद्धत नव्हती.
November 26, 2010
नोव्हेंबर २६ : ‘एक’ कसोटीवीर जसू पटेल आणि नागपुरातील दुर्घटना
Category:
लेखसंग्रहएकाच डावात नऊ बळी घेऊन जसूभाई पटेलांनी गाजविलेला कसोटी सामना आणि नवे बांधकाम कोसळल्याने नऊ प्रेक्षकांचा मृत्यू झालेली नागपुरातील घटना
November 25, 2010
वाहिन्यांना हवी आचारसंहिता
Category:
अवर्गिकृत‘बिग बॉस’ मधील उत्तान, अश्लील चाळे आणि ‘राखी का इन्साफ’ मधील असभ्य, मानहानीकारक वक्तव्ये यामुळे या दोन्ही कार्यक्रमावर बंदी घालण्याची मागणी पुढे आली. त्या निमित्ताने वाहिन्यांवर अंकुश ठेवण्याचाही मुद्दा ऐरणीवर आला. खरे तर वाहिन्यांवरील कार्यक्रमाच्या प्रसारणावर कायद्याने अंकुश ठेवायला हवा किंवा त्या संदर्भात आचारसंहिता तयार करून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हायला हवी.
November 25, 2010
“मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी”(Mobile Number Portability)
Category:
लेखसंग्रहबहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी’ उर्फ (Mobile Number Portability)आता लवकरच येत आहे. त्याच्या प्रसूतीकळा काही कंपन्यांना यायला ही लागल्या आहेत. तेव्हा याचा जन्म झाल्याची वार्ता (हायटेक भाषेत ‘फ्लॅश न्यूज, ब्रेकिंग न्यूज’ म्हणा हवं तर) कधीही येऊ शकते.
November 25, 2010
भ्रष्टाचारविरोधात भाजप नापास
Category:
अवर्गिकृतदेशात सध्या भ्रष्टाचारविरोधी वारे वाहत आहेत. ए. राजा, कलमाडी आणि अशोक चव्हाण यांच्यावर कारवाई झाल्याने भ्रष्टाचार्यांना तो दडवणे अवघड बनत चालल्याचा इशारा मिळाला. पण, काँग्रेसच्या भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन करणार्या भाजपने कर्नाटकचे भ्रष्ट मुख्यमंत्री येडियुरप्पा यांची पाठराखण केल्याने भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई निर्णायक ठरणार नाही असा संदेश जात आहे.
November 25, 2010