दशनाम गोसावी समाज वधू-वरांसाठी सुवर्ण संधी
Category:
अवर्गिकृतदशनाम गोसवी समाज महाराष्ट्रातील खेडोपाड्यात पसरलेला असल्याने तेथे इंटरनेटची सुविधा उपलब्ध नसते.
December 3, 2010
Category:
अवर्गिकृतदशनाम गोसवी समाज महाराष्ट्रातील खेडोपाड्यात पसरलेला असल्याने तेथे इंटरनेटची सुविधा उपलब्ध नसते.
December 3, 2010
Category:
अवर्गिकृतया वर्गात न बसण्यावरून आठवण झाली. टी. वायला असताना रोटरी क्लबने “आउटस्टॅंडिंग स्टुडन्ट ऑफ द इयर” अशी स्पर्धा घेतली होती. त्यात मला दुसरे बक्षीस मिळाले. अभिनंदन करताना लिमये सरांनी outstanding means student who stands out of the class असा चिमटाही काढला!
December 3, 2010
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनआपल्या आयुष्याला घडविणारे जे विचार थोरामोठ्यांनी प्रगट केलेत, तेच विचार थोड्या वेगळ्या पद्दतीनी पाहिल्यास त्यातुन प्रगत्नारे विचार दर्शन.
December 3, 2010
Category:
अवर्गिकृतभक्तीमध्ये सतत प्रगतीशील राहिले पाहिजे.
December 3, 2010
Category:
अवर्गिकृतआता आपणच ठरवा शैव आणि वैष्णवात श्रेष्ठ कोण?
December 3, 2010
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
December 2, 2010
Category:
लेखसंग्रहजेरुसलेममधील एका प्राचीन भिंतीवरून अरब आणि ज्यू यांच्यातील वातावरण तंग बनले आहे. ज्यू या भिंतीला पूजास्थान मानतात. मात्र, त्यांचा या भिंतीशी काही संबंध नाही असा दावा पॅलेस्टिनी अॅथॉरिटीच्या माहिती खात्याने आपल्या संकेतस्थळावर केला आहे. या विधानामुळे ज्यूंच्या भावना दुखावल्या आहेत. इस्राइल-अरब संघर्षात जेरुसलेमचे स्थान हा अत्यंत वादग्रस्त प्रश्न आहे. ताज्या वादाने त्याचे स्वरूप तीव्र झाले आहे.
December 2, 2010
Category:
साहित्य - ललित
December 2, 2010
Category:
अवर्गिकृतज्या दिवशी अशा स्रर्व प्रकारच्या “टोळधाडीतुन” महाराष्ट्राची जनता मुक्त होइल तो सुदिन म्हणावा..
December 2, 2010
Category:
अवर्गिकृतकॉग्रेस चा “आदर्श”
December 2, 2010
Copyright © 2025 | Marathisrushti