हरी नारायण आपटे
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteहरी नारायण आपटे हे मराठी कादंबरीकार होते. मराठी कादंबरीचे जनक मानले जातात. १८ कादंबर्या लिहीणार्या आपटयांची ‘पण लक्षांत कोण घेतो?’ ही कादंबरी मराठी साहित्यात मानदंड समजली जाते.
December 15, 2010