अवर्गिकृत

गेल्या वर्षीची ममता एक्सप्रेस

Category:

 

रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी म्हणजेच २५ फेब्रुवारी रोजी २०११-१२ या वर्षासाठी रेल्वे बजेट सादर केले. या वर्षीच्या अर्थसंकल्पावर पश्चिम बंगाल निवडणुकीचे सावट असणार आहे. त्यामुळे ममता या वर्षीच्या रेल्वे बजेटमध्येही काही नवीन घोषणा केल्या. मा्त्र त्यांनी गेल्या वर्षी सादर केलेल्या घोषणा किती प्रत्यक्षात उतरल्या किती नाही हे तुम्हीच पाहा. ममता बॅनर्जी यांनी २०१०-११ दरम्यान सादर केलेल्या बजेटमधील काही ठळक मुद्दे….

  February 28, 2011


लेखसंग्रह

फेब्रुवारी २८ : अँडी रॉबर्ट्‌सचा तडाखा आणि विव रिचर्ड्‌सचा धडाका

Category:

 

अँडी रॉबर्ट्‌सचे एका धावेतील चार बळी व विव रिचर्ड्‌सच्या विस्फोटक खेळीमुळे वेस्ट इंडिजने मिळविलेला अविस्मरणीय कसोटी-विजय.

  February 28, 2011


लेखसंग्रह

फेब्रुवारी २७ : ग्रॅएम पोलॉकचा जन्म आणि विश्वचषकातील सचिनची एक अविस्मरणीय खेळी

Category:

 

केवळ ब्रॅडमनचीच कसोटी सरासरी ज्याच्यापेक्षा चांगली आहे त्या ग्रॅएम पोलॉकचा जन्म आणि १९९६ च्या विश्वचषकातील तेंडल्याची डॉन ब्रॅडमनलाही आनंदित करणारी खेळी.

  February 27, 2011


अवर्गिकृत

डी.एड.साठी पदवी ही पात्रता नकोच

Category:

 

त्याचा कौटुंबीक आधार मधल्या काळात तुटला तर त्यास शिक्षणही थांबवावे लागेल मग अशावेळेस सामान्यांचा छळ डी.एड. पदवीनंतर असावे या निर्णयाने होत नाही हे कशावरून म्हणावे?

  February 27, 2011


लेखसंग्रह

माझा मराठीचा बोलू

Category:

 

जागतिकीकरण आणि आधुनिक पाश्चात्य तंत्रज्ञान यांच्या वाढत्या प्रभावामुळे आणि प्रसारामुळे जग जवळ येत आहे हे आपण मान्य करुच. पण, याचं मुख्य कारण भाषेचं आदान प्रदान आहे हे ही विसरात कामा नये. कारण, भाषा हे एकमेव माध्यम आज जागतिक स्तरावरील अनेक क्रांती, अनेकविध व परिवर्तनांसाठी जितकं महत्वाचं मानलं गेलं तितकीच महत्त्वता आज भाषेतून होण्याच्या संपर्कालाही प्राप्त होतेय असं तज्ज्ञांच मत आहे.

  February 26, 2011


लेखसंग्रह

नकाराचा सूर धुमसतोय ……….

Category:

 

अपेक्षांच्या ओझ्याखाली वावरणारी आजची तरुण पोरं. नकार ऐकण्याची सवय नसलेली. काहीतरी करण्याच्या हेतुने झपाटलेली हे झपाट लेपणं कुठुन येतं? कोण देत यांना ऊर्जेचं रसायन? असा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना विचारावासा वाटेल? हो ना? पण, या ऊर्जेची दोरी पालकांच्या हातात कुणी बरी दिली? असा जागरुक प्रश्न विचारत आहेत आजची ग्लोबल पोरं.

  February 26, 2011


लेखसंग्रह

फेब्रुवारी २६ : तेराव्या वर्षात प्रथमश्रेणी पदार्पण

Category:

 

तेराव्या वर्षाच्या तिसर्‍या महिन्यातच भारतामध्ये प्रथमश्रेणी पदार्पण करणारा आणी त्यानंतर बारा वर्षांनी भारताविरुद्ध कसोटी शतक काढणारा अलिमुद्दिन

  February 26, 2011


क्रीडा-विश्व

फेब्रुवारी २५ : स्फोटक यष्टिरक्षक-फलंदाज फारुख इंजिनिअर

Category:

 

२५ फेब्रुवारी १९३८ रोजी तत्कालिन बॉम्बेत फारुख मानेकशा इंजिनिअरचा जन्म झाला. यष्ट्यांमागची चपळाई, स्फोट घडविण्याची क्षमता सदैव अंगात बाळगणारी बॅट, केशभुषा, दुचाकिंचे वेड अशा अनेक गोष्टिंमुळे फारुख इंजिनिअर सतत चर्चेत राहिला.

  February 25, 2011


लेखसंग्रह

अफजल गुरुला फाशी का दिली जात नाही?

Category:

 

देशाच्या संसदेवर हल्ला केल्याप्रकरणी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावलेला आणि आजही तुरुंगात खितपत पडलेल्या अफजल गुरूने केलेला दयेचा अर्ज राष्ट्रपतीकडे प्रलंबित असल्याचे आजपर्यंत भासवले जात होते, परंतु राष्टपतीभवनाकडून त्याचा अर्ज गृहमंत्रालयाकडे विचारणा करण्यासाठी मागेच पाठविला असल्याचे स्पष्ट झाले आहे. म्हणजे ही दिरंगाई राष्ट्रपतींच्याकडून नव्हे तर केंद्रीय गृहमंत्रालयाकडून होत असल्याचे सत्य आता समोर आले आहे.

  February 25, 2011