लेखसंग्रह

प्रदूषणामुळे लोणार सरोवराचे अस्तित्व धोक्यात

Category:

 

बुलडाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर हे जागतिक आश्चर्य आहे. हजारो वर्षांपूर्वी उल्कापातामुळे हे सरोवर तयार झाले असून, या सरोवराचे पाणी खारे आहे. हे सरोवर पाहायला जगभरातील लोक लोणारला भेट देतात.

  January 4, 2025


लेखसंग्रह

आपले मत ठामपणे मांडा

Category:

 

कोणताही प्रसंग असो तुम्हाला तुमचे स्वतंत्र मत अत्यंत आवश्यक आहे. मत नसलेल्या व्यक्तिला सध्याच्या स्पर्धात्मक युगात स्थान नाही…

  January 4, 2025


अवर्गिकृत

बिसुर (सांगली) ते मुंबई व्हाया ठाणे – भाग – २

Category:

 

सन १९९० ला लग्न झालं आणि सुविद्या पत्नी म्हणुन वृषालीनं संसाराची गोडी वाढवली. कठीण प्रसंगात पोलीस खात्यात काम करणाऱ्या एका कलंदर माणसाबरोबर अपेक्षा न करता ती माझ्या मागे ठामपणे उभी राहिली. अनेक संकटं आली पण ती कधी घाबरली नाही. म्हणुन यशस्वी वाटचालच नाहीतर मी उत्तुंग भरारी घेतली. कधी मागं पाहायला लागलं नाही. लग्नानंतर तिनं संसारवेल फुलवली. एका मागोमाग एक दोन फुलं बहरली.

  January 3, 2025


अवर्गिकृत

ऐकावेसे वाटले म्हणून

Category:

 

मध्यंतरी मी सहज वेळ जात नव्हता म्हणून टीव्हीवर ‘जेष्ठांची क्रिकेट स्पर्धा’ बघत होतो. तसाही तुमचा वेळ जात नसेल तर साळगावकरांच्या ‘कालनिर्णय’ दिनदर्शिकेची मागची पाने वाचणे किंवा कुठल्यातरी चॅनलवर हमखास चालू असलेला नाना पाटेकरचा “वेलकम” सिनेमा पहाणे (भगवानने दिया हुआ सबकुछ है, दौलत है, शोहरत है, इज्जत है) हे अजून दोन उत्तम पर्याय तुमच्यासमोर आहेत.

  January 3, 2025


लेखसंग्रह

आफ्रिकेची शिशुगीते

Category:

 

इंग्रजीमधून आफ्रिकन व अन्य भाषेत आलेल्या बालगीतांची यादी जबरदस्त आहे. अगली डकलिंगची मूळ कथा ‘हान्स ख्रिश्चन अॅन्डरसन’ या डेनिश लेखकाने ११ नोव्हेंबर १८४३ या दिवशी प्रसिध्द केली.

  January 2, 2025


साहित्य - ललित

मला माणूस हवंय

Category:

 

मोठ्या शहरातील मोठं हॉस्पिटल. त्यातील डायलिसिस विभाग. एकदा माझे तिथे जाणं झाले. रांगांमध्ये बरेच बेड्स व त्यावर आडवे पडलेले पेशण्ट्स. बाजूला डायलिसिसचं मशीन.कोणी शांत पडून होते, कुणी जवळच असलेल्या आपल्या सोबतीला आलेल्याशी थोडेफार बोलत होते.

  January 2, 2025


लेखसंग्रह

भुताचे झाड : सप्तपर्णी वृक्ष

Category:

 

सातवीण किंवा सप्तपर्णी ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.सात पर्णदले म्हणजे सात संयुक्त पाने असलेला वृक्ष म्हणून या वृक्ष्याचे नाव सप्तपर्णी किंवा सातवीन. सरळ वाढणारे खोड, लवकर होणारी वाढ आणि फांद्यांची विशिष्ट ठेवण असलेले हे झाड सदाहरित म्हणजेच वर्षभर हिरवेगार राहणारे झाड म्हणून परिचित आहे.

  January 1, 2025


लेखसंग्रह

मोहीम तलाव पुनरुज्जीवनाची

Category:

 

यशोगाथा सार्वत्रिक व सर्व दूर असायलाच हव्यात.पर्यावरण व प्रदूषणाचा प्रश्न गंभीर होत असतानाच काही व्यक्ती स्वतःच्या प्रतिभेचा वापर करून नवनवीन मार्ग व त्यावर उपाय शोधत आहेत.गोंदिया येथील शालू जगदीश कोल्हे यांच्या प्रयत्नांमुळेच अनेक तलावांनी मोकळा श्वास घेतलाय,त्याचबरोबर६३तलावांचे पुनरुज्जीवनही झाले आहे.

  December 31, 2024