Articles by aditya deshpande
सावंतवाडीचा कुणकेरी हुडोत्सव
Category:
इतर मराठी व्हिडिओज व्हिडिओज - Marathiकोकणातील सावंतवाडीच्या सुप्रसिद्ध कुणकेरी हुडोत्सवाचा आणखी एक व्हिडिओ.
गाढवाचं लग्न
Category:
मराठी चित्रपट व्हिडिओज - MarathiGHODA (घोडा) वडील आणि मुलाच्या स्वप्नाची गोष्ट | Marathi Family Film | Kailash Waghmare
साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग १९)
Category:
साहित्य - ललितअनेक ठिकाणी संपादक म्हणूनही मी जबाबदारी स्विकारली होती. त्यामुळे अनेक कथालेखक , व्यंगचित्रकार , व्याख्याते , कवी , या लोकांचाही परिचय झाला होता .ज्येष्ठ ख्यातनाम चित्रकार वारंगे हे पौराणिक काल्पनिक चित्रे खुपच सुंदर काढीत असत. मीही हौशी चित्रकार असल्यामुळे त्यांचेही मला खुप मार्गदर्शन झाले , या प्रवासात खुप काही शिकलो …खुप माणसे जोडली हे मात्र खरे ..!
आपली मुंबई – मुंबईचा इतिहास – भाग २
Category:
इतर मराठी व्हिडिओज व्हिडिओज - Marathiहा व्हिडिओ त्या सर्वांसाठी आहे जे वर्षानुवर्षे मुंबईत राहतात परंतु तिचा इतिहास माहित नाही आणि ज्यांना मुंबईच्या मजेदार गोष्टींमध्ये रस आहे.
स्तब्ध – एक सन्मान – मराठी लघुपट
Category:
इतर मराठी व्हिडिओज व्हिडिओज - Marathiस्तब्ध – एक सन्मान या मराठी लघुपटात राष्ट्रगीताचे महत्व किती आहे हे दाखवतानाचं दृष्य मनाला थक्क करुन टाकणारं आहे.
श्री दत्तस्थान महात्म्य दर्शन – कुरवपूर
Category:
इतर मराठी व्हिडिओज व्हिडिओज - Marathiभगवान श्री दत्तात्रय यांचा कलियुगातील पहिला अवतार म्हणजे श्रीपाद श्रीलल्लभ. त्यांचे जन्मस्थान पिथपुरम (पूर्व गोदावरी) आहे. त्यांची कर्म भूमी आणि तपस्या भूमी ही श्रीक्षेत्र कुरवपूर, जि. रायचूर (कर्नाटक).
श्री दत्तस्थान महात्म्य दर्शन – नरसोबावाडी
Category:
इतर मराठी व्हिडिओज व्हिडिओज - Marathiया पवित्र स्थानाचे नेमके महत्व कशामुळे प्राप्त झाले ह्या प्रश्नाचे उत्तर आपणाला या व्हिडीओ मध्ये मिळेल.
श्री दत्तस्थान महात्म्य दर्शन – माणगाव
Category:
इतर मराठी व्हिडिओज व्हिडिओज - Marathiहे महाराजांचे जन्मस्थान आहे. नरसोबावाडी येथे मुक्काम केल्यानंतर महाराज परमेश्वराच्या सूचनेनुसार माणगाव येथे परत गेले आणि तेथे ७ वर्षे राहिले. स्वत: च्या हातांनी विटा घालून त्याने दत्त मंदिरही बांधले.