लेखिका वसुंधरा साबळे

वसुंधरा साबळे या शाहीर साबळे यांच्या कन्या आहेत.



लेखिका वसुंधरा साबळे यांचा जन्म ११ जूनला झाला.

वसुंधरा साबळे या शाहीर साबळे यांच्या कन्या आहेत.

मराठी फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कथा, पटकथा, संवाद लेखक आणि गीतकार ओंकार मंगेश दत्त हा लेखिका वसुंधरा साबळे यांचा मुलगा आहे.

ओंकारने अगं बाई अरेच्चा, मिस्टर अँड मिसेस सदाचारी, काकण, सिंड्रेला, 35% काठावर पास, फोटोकॉपी यांसह ब-याच सिनेमांसाठी गीतलेखन केलेले आहे.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

Author