अशी एक कविता लिहू इच्छिते

अशी एक कविता लिहू इच्छिते
जी गावात चामडे शिवते
माझ्या आईच्या हातातील सुई प्रमाणे
सरळ आणि टोकदार,

तसेच
प्रत्येक फाटकी तुटकी गोष्ट
जोडली जाऊ शकते
आणि
चुकीची शिलाई
परत उधडली जाऊ शकते

© जसिंता केरकेट्टा Jacinta Kerketta
(साइकिल के अप्रैल-मई अंक में प्रकाशित)

मराठी अनुवाद _विजय नगरकर



अशी एक कविता लिहू इच्छिते
जी गावात चामडे शिवते
माझ्या आईच्या हातातील सुई प्रमाणे
सरळ आणि टोकदार,

तसेच
प्रत्येक फाटकी तुटकी गोष्ट
जोडली जाऊ शकते
आणि
चुकीची शिलाई
परत उधडली जाऊ शकते

© जसिंता केरकेट्टा Jacinta Kerketta
(साइकिल के अप्रैल-मई अंक में प्रकाशित)

मराठी अनुवाद _विजय नगरकर