अर्पण

आशिर्वाद श्री जगदंबेचा, सहवास तुझ्या स्फूर्तीचा

रचिली ओवीबद्ध कथामाला, ती अर्पितो मी तुजला १

विचारांच्या उठल्या लहरी, शब्द जुळता काव्या परी

कविता रूप धारण करी, ती अर्पितो मी तुजला २

प्रभूचा असावा सहवास, हीच अंतर्मनातील आंस

विचारांची घालूनी शब्दरास ती अर्पितो मी तुजला ३

प्रभू नसे जन्ममरण व्यथा, अवतारास संबोधूनी जन्मकथा

भावनेस व्यक्त करी कविता, ती अर्पितो मी तुजला ४

II शुभं भवतू II

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

Author