अर्पण

आशिर्वाद श्री जगदंबेचा, सहवास तुझ्या स्फूर्तीचा

रचिली ओवीबद्ध कथामाला, ती अर्पितो मी तुजला II १II

विचारांच्या उठल्या लहरी, शब्द जुळता काव्या परी

कविता रूप धारण करी, ती अर्पितो मी तुजला II२ II

प्रभूचा असावा सहवास, हीच अंतर्मनातील आंस

विचारांची घालूनी शब्दरास ती अर्पितो मी तुजला II३ II

प्रभू नसे जन्ममरण व्यथा, अवतारास संबोधूनी जन्मकथा

भावनेस व्यक्त करी कविता, ती अर्पितो मी तुजला II४ II

II शुभं भवतू II

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →