अप्पा पेंडसे (गोविंद मोरेश्वर पेंडसे)

गोविंद मोरेश्वर तथा अप्पा पेंडसे हे ज्येष्ठ पत्रकार  होते.  



गोविंद मोरेश्वर तथा अप्पा पेंडसे हे ज्येष्ठ पत्रकार होते.

“विविधवृत्त” व सिनेसाप्ताहिक “तारका” यांतून ते अत्र्यांच्या “मराठा” त स्थिरावले, तेथे “महापालिकेत मंबाजी” हे सदर, तर “लोकसत्ता” मधून त्यांनी “एक्सप्रेस टॉवरवरुन हे सदर लिहिले.

२६ जून १९८० रोजी त्यांचे निधन झाले.

# Govind Moreshwar Alias Appa Pendse

Author