अनुराधा पौडवाल

अनुराधा पौडवाल – गायिका



जन्म-२७ ऑक्टोबर, १९५४

अनुराधा पौडवाल या सुप्रसिद्ध मराठी आणि हिंदी गायिका आहेत. त्यांनी मराठीसह हिंदी भाषेमधील चित्रपटांत पार्श्वगायन केले आहे. त्यांच्या अनेक आध्यात्मिक रचना लोकप्रिय अहेत.

Author