अंगाई गीत या बाई या बकुळीच्या झाडाखाली फुले वेचू या । ऊन पडले पानफुल दिसे कसे गोडगोडुले । गोडगोडुले मोतियांचे दाणे कोणी खाली पाडले? । रान हालले पहाटेस शुक्रदेव गाणे बोलले । Save to Read Laterया बाई या बकुळीच्या झाडाखाली फुले वेचू या । ऊन पडले पानफुल दिसे कसे गोडगोडुले । गोडगोडुले मोतियांचे दाणे कोणी खाली पाडले? । रान हालले पहाटेस शुक्रदेव गाणे बोलले । Authors गुरुदासगुरुदास sachingadkarisachingadkari Post Views: 28