अनामिका

चो रु न बघणे माझे तसेच अन तुझेही तसेच

काही न जमणे माझे तसेच अन तुझेही तसेच /

संधी येती पुन्हा पुन्हा कितीतरी अनेकदा

धिटाई न करणे माझे तसेच अन तुझेही तसेच /

किती काळ जाई आणि किती भवताल हासे

काही न करणे माझे तसेच अन तुझेच तसेच /

खुणावी बट तुझी गालावर येऊन जरा

काही न घडणे माझे तसेच अन तुझेही तसेच /

पदर साडीचा वळवळतो उगाच का ?

काही न कळणे माझे तसेच अन तुझेही तसेच /

# कौशल



चो रु न बघणे माझे तसेच अन तुझेही तसेच

काही न जमणे माझे तसेच अन तुझेही तसेच /

संधी येती पुन्हा पुन्हा कितीतरी अनेकदा

धिटाई न करणे माझे तसेच अन तुझेही तसेच /

किती काळ जाई आणि किती भवताल हासे

काही न करणे माझे तसेच अन तुझेच तसेच /

खुणावी बट तुझी गालावर येऊन जरा

काही न घडणे माझे तसेच अन तुझेही तसेच /

पदर साडीचा वळवळतो उगाच का ?

काही न कळणे माझे तसेच अन तुझेही तसेच /

# कौशल

Author