अनघा अरुण देशपांडे

अनघा अरुण देशपांडे ही भारतीय महिला क्रिकेट संघाची एक सदस्य आहे



जन्मः १९ नोव्हेंबर १९८५, सोलापूर, महाराष्ट्र

अनघा अरुण देशपांडे ही भारतीय महिला क्रिकेट संघाची एक सदस्य आहे.

यष्टीरक्षक आणि उजव्या हाताची फलंदाज अशी तिची संघातील भूमिका आहे. ९ मे २००८ रोजी पाकिस्तान महिला संघाविरूद्ध एकदिवसीय पदार्पण केलेल्या अनघाने ६ मार्च २०१० पर्यंत १२ एकदिवसीय आणि ७ टी२० सामन्यांमध्ये भाग घेतलेला आहे.

Author