अमोल गुप्ते

अमोल गुप्ते हे सुप्रसिध्द अभिनेते, दिग्दर्शक आहेत. त्याचबरोबर ते अतिशय चांगले पटकथालेखक आहेत.



अमोल गुप्ते हे सुप्रसिध्द अभिनेते, दिग्दर्शक आहेत. त्याचबरोबर ते अतिशय चांगले पटकथालेखक आहेत.

२००७ मध्ये आलेल्या तारे जमीन पर या चित्रपटामुळे त्यांच्याकडे असलेल्या रचनात्मक दिग्दर्शन व पटकथालेखन या गुणांची वाहवा झाली. २०११ मध्ये आलेल्या स्टॅनली का डब्बा या चित्रपटाचेही त्यांनी दिग्दर्शन व पटकथालेखन केले.
भेजा फ्राय २, स्टॅनली का डब्बा, उरुमी, फस गये रे ओबामा, कमिने आणि होली या चित्रपटात त्यांनी अभिनय केला. अमोल गुप्ते यांना आजवर व्ही. शांताराम पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कार यांसह अनेक पुरस्कारांनी गौरविले गेले आहे.
## Amol Gupte

Author