महाराष्ट्रातील विमानसेवा

महाराष्ट्रात मुंबई (सहार) हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. राज्यात मुंबई, पुणे, औरगांबाद, नाशिक व नागपूर येथे प्रमुख विमानतळ आहेत.

महाराष्ट्रातील विमानसेवा

महाराष्ट्रात मुंबई (सहार) हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. राज्यात मुंबई, पुणे, औरगांबाद, नाशिक व नागपूर येथे प्रमुख विमानतळ आहेत.

नवी मुंबई विमानतळाची चर्चा गेले कित्येक वर्षे सुरु असून अजूनही यात प्रगती झालेली नाही.

याशिवाय रत्नागिरी, .कर्‍हाड, फलटण, बाडा-भोकर (धूळे), मोरवा (चंद्रपूर), नांदेड, जळगाव, भंडारा, अकोला, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद आदी ठिकाणीही छोटे विमानतळ आहेत.

नवीन धोरणानुसार प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी विमानतळ बांधण्याचा शासनाचा विचार आहे.

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29665 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →