अभिनेता पराग बडेकर

आग्रा गायकीमध्ये अनेक राग ठराविक पद्धतीने गायले जातात. काणेबुवाही अगदी त्या ठराविक पद्धतीनेच ते राग शिकवत. त्यामुळे ते तसेच गळ्यावर चढायचे. डोळस पद्धतीने गाणं ऐकायला आणि मग ते गायला काणेबुवांनी त्यांना शिकवलं. विलायत हुसेन खान साहेब इचलकरंजीला असताना काणेबुवांना जी तालीम द्यायचे ती बघण्याचं आणि अनुभवण्याचं भाग्य पं शरद जांभेकर यांना मिळाली होती.



जन्म. २५ जून १९७५

मराठी नाटक : “यदा कदाचित”, “मी नथुराम गोडसे बोलतोय”, “लाली लीला”, “पोपटपंची, “सारे प्रवासी घडीचे”, इ. मालिका : “आभाळमाया”, “चारचौघी”, “एक झुंज वादळाशी”, “कुंकु” इ. नाटक व मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.

ठाण्यातील शहरास “सांस्कृतिक शहर” हे नावलौकिक प्राप्त करून देणाऱ्या कलाकारांपैकी एक होतकरु अभिनेता पराग मधुकर बडेकर.

आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांमध्ये अभिनेता व दिग्दर्शक म्हणून मोलाची कामगिरी त्यांनी बजावली. “मृगजळ”, “उन्मेष” यांसारख्या अनेक नाट्यस्पर्धांमध्ये आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या बळावर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे पुरस्कार त्यांनी पटकावले आहेत.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →