आयुष्य

तहान लागली होती भारी पण पाणी होतं विषारी,

प्यावे तरी मरणार, नाही प्यावं तरी मरणारचं

  • समस्या ही जन्मभर राहीलीचं ना झोप झाली पूर्ण आणि स्वप्नेही अधुरी.
    आयुष्यात हवे असते बरंच काही,
    पण कळलं जेव्हा मिळालंय मला जितकं तितकंही ,
  • काहींच्या नशिबात नाही तेंव्हा तक्रार कांही राहीली नाहीं.

-गिरीश.

Author