आत्मविश्वास

आत्मविश्वास जागृत ठेवूनी,

कार्य घेवूनी तडीस नेती ।

कधीही न राही अवलंबूनी,

मदतीसाठी दूजा वरती ।। १

ईश्वर करीतो मदत तयांना,

मदत करी जे आपले आपण ।

आपल्यातची तो ईश्वर आहे,

असते याची जयास जाण ।। २

विश्वासाने हुरूप येई,

जागृत करीती अंतर चेतना ।

लक्ष्य सारे केंद्रीत होता,

यश चमकते प्रयत्नांना ।। ३

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०



आत्मविश्वास जागृत ठेवूनी,

कार्य घेवूनी तडीस नेती ।

कधीही न राही अवलंबूनी,

मदतीसाठी दूजा वरती ।। १

ईश्वर करीतो मदत तयांना,

मदत करी जे आपले आपण ।

आपल्यातची तो ईश्वर आहे,

असते याची जयास जाण ।। २

विश्वासाने हुरूप येई,

जागृत करीती अंतर चेतना ।

लक्ष्य सारे केंद्रीत होता,

यश चमकते प्रयत्नांना ।। ३

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

Author