आई तू माझी जननी (चारोळी) सौ. माणिक दिलीप शूरजोशी आई तू माझी जननी वात्सल्याची मुर्ती कशी सांभाळ केला आमचा आकाशाची घार जशी...१ आकाशाची घार जशी चित्त तुझे बाळा पाशी भरवी आम्हा लापशी जेव्हा लढा आजाराशी.. २ सौ.माणिक शुरजोशी Save to Read Laterआई तू माझी जननी वात्सल्याची मुर्ती कशी सांभाळ केला आमचा आकाशाची घार जशी…१ आकाशाची घार जशी चित्त तुझे बाळा पाशी भरवी आम्हा लापशी जेव्हा लढा आजाराशी.. २ सौ.माणिक शुरजोशी Author sachingadkarisachingadkari This is editor1 Post Views: 44 Authorलेखकाबद्दल sachingadkari (29578 लेख)This is editor1 सर्व लेख पहा → सौ. माणिक दिलीप शूरजोशी