पुण्य संचय करा

ज्या ज्या वेळी येई संकट,

धांव घेत असे प्रभूकडे ।

संकट निवारण करण्यासाठीं,

घालीत होता सांकडे ।।१।।

चिंतन पूजन करूनी,

करीत होता प्रभू सेवा ।

लाभत होती त्याची दया,

त्याला थोडी केव्हां केव्हां ।।२।।

संकटी येता करी पूजन,

उपयोग होईना त्याचा ।

कामी येईल पुण्य ,

विचार करीतां भविष्याचा ।।३।।

संचित पुण्य आजवरचे,

कार्य सिद्धीला लागते ।

सुख दु:खाच्या हर समयीं,

ठेवा मुखीं प्रभू नामाते ।।४।।

--डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com



ज्या ज्या वेळी येई संकट,

धांव घेत असे प्रभूकडे ।

संकट निवारण करण्यासाठीं,

घालीत होता सांकडे ।।१।।

चिंतन पूजन करूनी,

करीत होता प्रभू सेवा ।

लाभत होती त्याची दया,

त्याला थोडी केव्हां केव्हां ।।२।।

संकटी येता करी पूजन,

उपयोग होईना त्याचा ।

कामी येईल पुण्य ,

विचार करीतां भविष्याचा ।।३।।

संचित पुण्य आजवरचे,

कार्य सिद्धीला लागते ।

सुख दु:खाच्या हर समयीं,

ठेवा मुखीं प्रभू नामाते ।।४।।

–डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

Author