जीवन / दोन चारोळ्या विवेक पटाईत रेशमी कोशात शोधले मधाचे मोहोळ त्याने…. Save to Read Laterराख नदीत अर्पिली वाहत शेतात गेली तेथे बीज अंकुरले ऐसेच जीवन जगते. रेशमी कोशात शोधले मधाचे मोहोळ त्याने श्वास त्याचा कोंडला गुदमरून जीव गेला. — विवेक पटाईत Author sachingadkarisachingadkari Post Views: 13 विवेक पटाईत