पेराल तसे उगवते

रुजविता बियाणें अंकूर फुटती

असतील दाणे जसे तेच उगवती

पेरता आनंद आनंदचि मिळे

प्रेमाची बियाणें प्रेम आणी सगळे

शिवीगाळ करुनी आदर येई कसा

शत्रुत्त्वासंगे नसे मैत्रीचा ठसा

घृणा दाखवूनी कसे येई प्रेम

क्रोधाच्या मोलाचे शांती नसे दाम

पेरावे तसें उगवतें नियम हा निसर्गाचा

सुख दुःखाला कारण स्वभाव ज्याचा त्याचा

--डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com



रुजविता बियाणें अंकूर फुटती

असतील दाणे जसे तेच उगवती

पेरता आनंद आनंदचि मिळे

प्रेमाची बियाणें प्रेम आणी सगळे

शिवीगाळ करुनी आदर येई कसा

शत्रुत्त्वासंगे नसे मैत्रीचा ठसा

घृणा दाखवूनी कसे येई प्रेम

क्रोधाच्या मोलाचे शांती नसे दाम

पेरावे तसें उगवतें नियम हा निसर्गाचा

सुख दुःखाला कारण स्वभाव ज्याचा त्याचा

–डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29653 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →