शब्द विनय शेणॉय उर्फ विनय वाक्य हे आयुष्य मानल्यास, शब्द हे व्यक्तींसारखे असतात Save to Read Laterअनेक शब्धांच्या मदतीनेच, संपूर्ण वाक्यें बनतात. काही कर्ता, काही क्रियापद, तर काही विशेषणे ठरतात. काही अचूक, काही अनुचित, तर काही अनिवार्य असतात. सर्व शब्द निघून जाता, वाक्यात् फक्त विरामचिन्हे उरतात. — विनय शेणॉय Author sachingadkarisachingadkari विनय शेणॉय उर्फ विनय