सासुरवाशिण

सासुरवाशिण



सासुरवाशिण जगतेय
परन्तु आहे निर्जिव,
सासुरवाशिण हसतेय
परन्तु आहे सुखाची उणीव..

माहेरच्या ओढीने
आसुसलेल मन तिच,
मायेच्या फुन्करीसाठी
अधिर असणार व्रण तिच..

— श्वेता देशमुख

Author