गोष्ट प्रेमाची…..।

चेहेरा तर खूप सुंदर भेटणं,
नक्कीच माझ्यापेक्षा ही ...
पण जेव्हा गोष्ट प्रेमाची येईन ना
तेव्हा कदाचित जाणीव नक्कि होईन तुला
माझी....माझ्या प्रेमाची.....!!!

-- मयुरी राम विखे



चेहेरा तर खूप सुंदर भेटणं,
नक्कीच माझ्यापेक्षा ही …
पण जेव्हा गोष्ट प्रेमाची येईन ना
तेव्हा कदाचित जाणीव नक्कि होईन तुला
माझी….माझ्या प्रेमाची…..!!!

— मयुरी राम विखे

Author