गुणधर्म

साखर ही
नित्य खावी
जिवनाला
गोडी लावी

चव टाका
साखरेची
लज्जत ही
पदार्थाची

जोडीलाही
मीठ हवे
स्वयंपाकी
अन्ना सवे

मीठ घाला
चव येई
अणू रेणू
मान घेई

ताजी मेथी
खावी सदा
नित्य तिच्या
खुप अदा

या मेथीची
उसळही
छान होई
पौष्टीकही

न्यारी मजा
तुरटीची
आवडही
शुद्धतेची

गाळ खाली
बसविला
फिरवता
तुरटीला

कारल्याचे
करा कापं
खाती सारे
ते अमाप

रसास्वाद
घेऊ चला
मंत्र खरा
खाण्यातला

सौ.माणिक शुरजोशी



साखर ही
नित्य खावी
जिवनाला
गोडी लावी

चव टाका
साखरेची
लज्जत ही
पदार्थाची

जोडीलाही
मीठ हवे
स्वयंपाकी
अन्ना सवे

मीठ घाला
चव येई
अणू रेणू
मान घेई

ताजी मेथी
खावी सदा
नित्य तिच्या
खुप अदा

या मेथीची
उसळही
छान होई
पौष्टीकही

न्यारी मजा
तुरटीची
आवडही
शुद्धतेची

गाळ खाली
बसविला
फिरवता
तुरटीला

कारल्याचे
करा कापं
खाती सारे
ते अमाप

रसास्वाद
घेऊ चला
मंत्र खरा
खाण्यातला

सौ.माणिक शुरजोशी

Author