चहुकडे अंधार पडलेले

चहुकडे अंधार पडलेले
दुरवर नजर जात नाही
आकाशी चंद्राला चांदण्या
काही केल्या सोडत नाही

-- शरद अर्जुन शहारे



चहुकडे अंधार पडलेले
दुरवर नजर जात नाही
आकाशी चंद्राला चांदण्या
काही केल्या सोडत नाही

— शरद अर्जुन शहारे

Author