जातीच्या पल्याड …

गोचिड जसा जनावराचे रक्त पितो
तसे माझ्या देशाचे रक्त पीतेस
रक्त पिऊन तर्र ..झिण्गाट झालीस ...

सोड ना आता तरी आमचा पिच्छा
किती दिवस छळणार आहेस
तूझच वेसण लागलय आख्ह्या देशाला ..

तू जल्मताच आम्हाला चिटकटेस
सोडून जातात ग नाती - गोती
पण तू मेल्यानन्तरहि पीछ्या सोडत नाहीस
मी मेल्यानंतर माझ्या मुलाला चीतकतेस ..

जुळलेल्या मनाची ताटातूट करतेस
खूलण्या आधी संसार त्यांचा
तूझ्यामूलेच ग त्यांना सम्पवले जाते ...

आज मी तुला कळकळीने सांगतोय
बंद कर तुझा हा रक्तरंजित खेळ
आता नाही चालू देणार तुझी मनमानी
लढण्यास सज्ज झालो मी
हातात घेऊन लेखणी ....

-- दत्तात्रय मगर
https://www.facebook.com/datta.magar.35



गोचिड जसा जनावराचे रक्त पितो
तसे माझ्या देशाचे रक्त पीतेस
रक्त पिऊन तर्र ..झिण्गाट झालीस …

सोड ना आता तरी आमचा पिच्छा
किती दिवस छळणार आहेस
तूझच वेसण लागलय आख्ह्या देशाला ..

तू जल्मताच आम्हाला चिटकटेस
सोडून जातात ग नाती – गोती
पण तू मेल्यानन्तरहि पीछ्या सोडत नाहीस
मी मेल्यानंतर माझ्या मुलाला चीतकतेस ..

जुळलेल्या मनाची ताटातूट करतेस
खूलण्या आधी संसार त्यांचा
तूझ्यामूलेच ग त्यांना सम्पवले जाते …

आज मी तुला कळकळीने सांगतोय
बंद कर तुझा हा रक्तरंजित खेळ
आता नाही चालू देणार तुझी मनमानी
लढण्यास सज्ज झालो मी
हातात घेऊन लेखणी ….

— दत्तात्रय मगर
https://www.facebook.com/datta.magar.35

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →