घाणा (आधुनिक) सौ. सुधा मोकाशी दीपक दादाची फियाट हिरवी करवली मिरवी सुनीता ताई मांडवाच्या दारी कसली खट्पट् नेहमीची कटकट गाडीची ती मांडवाच्या दारी अडली मोटार उठ धक्कामार प्रदीप बाळा मांडवाच्या दारी कसली फट्फट् गाडी झाली स्टार्ट दिपकाची Save to Read Laterदीपक दादाची फियाट हिरवी करवली मिरवी सुनीता ताई मांडवाच्या दारी कसली खट्पट् नेहमीची कटकट गाडीची ती मांडवाच्या दारी अडली मोटार उठ धक्कामार प्रदीप बाळा मांडवाच्या दारी कसली फट्फट् गाडी झाली स्टार्ट दिपकाची Author sachingadkarisachingadkari This is editor1 Post Views: 43 Authorलेखकाबद्दल sachingadkari (29578 लेख)This is editor1 सर्व लेख पहा → सौ. सुधा मोकाशी