जाहिरात निर्माते ऍडगुरु प्रल्हाद कक्कर

१९७७ साली त्यांनी उत्पत्ति फिल्म प्रोडक्शनची स्थापना केली. जाहिरातबाजीत त्यांचा वेगळा ठसा आहे. नव्या उद्योगाला मार्गदर्शन करणे व युवकांना त्यांचा व्यवसाय धंदा करण्यात मदत करण्याचे कार्य सध्या ते करतात.

जाहिरात निर्माते ऍडगुरु प्रल्हाद कक्कर यांचा जन्म २४ मार्च १९५० रोजी झाला.

यही है राईट चॉईस बेबी आहा! किंवा जोर का झटका धिरेसे लगे, ईट्स डिफरंट, मॅगी २ मिनिट, अशा अफलातून जाहिरातींना जन्म देणारे व ३०सेकंदाचे फिल्म तयार करण्यात ३० वर्षांचा अनुभव असणारे ऍडगुरु म्हणून सर्वत्र ओळखले जाणारे प्रल्हाद कक्कर यांनी चित्रपट निर्माते शाम बेनेगल यांच्या हाताखाली अनेक वर्षे बॉलीवूडमध्ये काम पाहिले आहे.

१९७७ साली त्यांनी उत्पत्ति फिल्म प्रोडक्शनची स्थापना केली. जाहिरातबाजीत त्यांचा वेगळा ठसा आहे. नव्या उद्योगाला मार्गदर्शन करणे व युवकांना त्यांचा व्यवसाय धंदा करण्यात मदत करण्याचे कार्य सध्या ते करतात.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29594 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →