स्विस अभिनेत्री उर्सुला एंड्रेस

उर्सुला एंड्रेस यांनी पहील्या जेम्स बॉन्ड चित्रपट डॉ नो मध्ये काम केले होते. त्यांचे द सदर्न स्टार, फन इन अकापुल्को , शी , द 10 विक्टिम , द ब्लू मैक्स , परफेक्ट फ्राइडे , द सेंसफुल नर्स , द माउंटेन ऑफ कैनिबल गॉड , द फिफ्थ मस्कटियर, द फाइट ऑफ टाइटन, क्लैश ऑफ द टाइटन्स हे इतर चित्रपट आहेत.



उर्सुला एंड्रेस यांचा जन्म १९ मार्च १९३६ रोजी बर्न, स्विझरलंड येथे झाला.

उर्सुला एंड्रेस यांनी अमेरिकन, ब्रिटिश चित्रपटात काम केले आहे. त्यांनी १९५४ साली अभिनयाला सुरुवात केली.

उर्सुला एंड्रेस यांनी पहील्या जेम्स बॉन्ड चित्रपट डॉ नो मध्ये काम केले होते. त्यांचे द सदर्न स्टार, फन इन अकापुल्को , शी , द 10 विक्टिम , द ब्लू मैक्स , परफेक्ट फ्राइडे , द सेंसफुल नर्स , द माउंटेन ऑफ कैनिबल गॉड , द फिफ्थ मस्कटियर, द फाइट ऑफ टाइटन, क्लैश ऑफ द टाइटन्स हे इतर चित्रपट आहेत. त्यांनी अभिनेता जॉन डेरेक यांच्या बरोबर लग्न केले होते. १९६६ साली त्यांचा घटोस्फोट झाला.

https://www.youtube.com/watch?v=ndDMvqYxwEA

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29638 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →