टीव्ही जगतातील सुप्रसिद्ध चेहरा ‘ओपरा विनफ्रे’

“क्वीन ऑफ ऑल मीडिया” म्हणून प्रसिद्ध असणारी ओपरा विन्फ्रे अमेरिकन टॉक शो होस्ट, अभिनेत्री, निर्माती आणि समाजसेविका आहे. टीव्ही जगतात वावरताना ओपेरा विनफ्रे यांनी स्वत:चा दबदबा निर्माण केला आहे.



ओपरा विनफ्रे यांचा जन्म २९ जानेवारी १९५४ रोजी अमेरिकेच्या मिसिसिप्पी येथे झाला.

“क्वीन ऑफ ऑल मीडिया” म्हणून प्रसिद्ध असणारी ओपरा विन्फ्रे अमेरिकन टॉक शो होस्ट, अभिनेत्री, निर्माती आणि समाजसेविका आहे. टीव्ही जगतात वावरताना ओपेरा विनफ्रे यांनी स्वत:चा दबदबा निर्माण केला आहे.जीवनाच्या वाईट टप्प्यातून बाहेर ओपरा यांनी स्वत: ला एक प्रभावशाली व्यक्तिमत्व बनविले आहे.

१९८६ ते २०११ या काळात ‘द ओपरा विन्फ्रे शो’ हा त्यांचा कार्यक्रम गाजला होता.

१९८६ मध्ये त्यांनी ‘हार्पो प्रॉडक्शन’ नावाची कंपनी सुरू केली. त्या ओप्रा विन्फ्रे नेटवर्कची सीईओ आहेत. ‘सेसिल बी डीमिले’हा लाइफ टाइम अचिव्हमेन्ट अवॉर्ड ओपरा यांना मिळाला आहे.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →