चीनचे माजी राष्ट्राध्यक्ष हू जिंताओ

जिंताओ यांनी १९९८ ते २००३ या काळात चीनचे उपराष्ट्राध्यक्ष म्हणून काम पाहिले होते. त्यानंतर २००२ साली चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या महासचिवपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.



हू जिंताओ यांचा जन्म २१ डिसेंबर १९४२ रोजी झाला.

जिंताओ यांनी १९९८ ते २००३ या काळात चीनचे उपराष्ट्राध्यक्ष म्हणून काम पाहिले होते. त्यानंतर २००२ साली चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या महासचिवपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. पुढे २००३ साली मार्च महिन्यात जिंताओ यांनी जियांग जेमिन यांच्याकडून चीनच्या राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला होता.२००३ ते २०१३ अशा दहा वर्षांच्या काळात त्यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळला होता.

हू जिंताओ यांचे ८ जानेवारी २०१८ रोजी निधन झाले.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

Author